कथालेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा.
मुद्दे - गुहा सापडणे - भुतांची अफवा पसरणे - धाडसी मुलगा - चोरांची टोळी दिसणे - सत्याचा उलगडा होणे
Answers
Answer:
मुद्दे - गुहा सापडणे - भुतांची अफवा पसरणे - धाडसी मुलगा - चोरांची टोळी दिसणे - सत्याचा उलगडा होणे
एक चंदनपुर नावाचं गाव असत त्या गावाच्या बाजूला एक मोठे जंगल असते दोन माणसं त्या जंगलात एकदा फिरायला जातात त्यांना एक गुहा दिसते त्या गुहेत एक माणूस जातो तेव्हा तो खूप वेळ झाला तरी बाहेर येत नाही .
बाहेर थांबलेला माणूस खूप घाबरतो आणि धावत पळत आपल्या गावात निघून जातो आणि गावातल्या ना सांगतो की माझ्या सोबत असलेला माणूस त्या गुहेत गेला आणि बाहेरच आला नाही मला असं वाटतं की त्या गुहेत भूत आहे अशाप्रकारे सगळ्या गावात भुताची अफवा पसरली पण तिथेच असलेल्या एका मुलाला ते सगळं पटत नाही तो धाडसी असतो तो एकटाच त्या गुहेत निघून जातो आणि गुहेत गेल्यावर त्याला दिसतं की तिथे चोरांची टोळी आहे तो आपल्या गावात येऊन सगळ्यांना सांगतो आणि गावातले यांना घेऊन त्या गुहेत जातो अशाप्रकारे सगळी चोरांची टोळी त्यांना सापडते आणि सत्याचा उलगडा होतो