India Languages, asked by mshadaanquadri, 4 months ago

२) कथालेखन.
(४)
खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा व उचित शीर्षक द्या.
मुद्देः- मिठाईचे दुकान-गरीब उपाशी मुलगा-मिठाईचा वास घेणे-मिठाईवाल्याने पैसे मागणे-चाणाक्ष वकीलाने
ऐकणे-खिशातील नाणी वाजवणे-मिठाईची किंमत मोजणे-मिठाईवाला गप्प-)​

Answers

Answered by qismatrani33gmailcom
2

Answer:

मिठाई बाजारात काजू कतलीचा तोरा

Maharashtra Times | Updated: 01 Nov 2018, 07:36:00 AM

काजू कार्निवल, रोझ, मँगो अशा फ्लेवरमधली काजू कतली, खीर बदाम, गुदेन संदिल…... अशा विविध प्रकारच्या मिठायांनी मिठाईची दुकाने सजू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्के दर वाढूनही ग्राहक आगाऊ नोंदणी करू लागले आहे.

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

kaju-katli

काजू कार्निवल, रोझ, मँगो अशा फ्लेवरमधली काजू कतली, खीर बदाम, गुदेन संदिल…... अशा विविध प्रकारच्या मिठायांनी मिठाईची दुकाने सजू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १२ टक्के दर वाढूनही ग्राहक आगाऊ नोंदणी करू लागले आहे. मिठाई खरेदीला अजून म्हणावा तसा वेग नसला तरी येत्या चार दिवसांत मिठाई मार्केट तेजीत येईल, अशी चिन्हे आहेत. मिठाईचे विविध प्रकार मार्केटमध्ये असले तरी काजू कतलीचा तोरा कायम आहे.

सुकामेवा, तसेच चॉकलेटच्या भेटी देण्याचे प्रमाण वाढल्याने दिवाळीत मिठाई उद्योगाला चांगलीच स्पर्धा जाणवू लागली आहे. विविध प्रकारच्या मिठायांचे शौकिन असणाऱ्यांची पावले साहजिकच मिठाईवाल्यांच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. इतर दिवसांपेक्षा दिवाळीत मिठायांचे वेगवेगळे प्रकार सादर करण्यावर भर दिला जात आहे. ८०० ते १४०० रुपये किलोपर्यंत दर असले तरी ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.

अद्यापही लोक मिक्स मिठाईला प्राधान्य देत आहेत, असे दादर येथील प्रख्यात चंदू हलवाई या दुकानाच्यावतीने सांगण्यात आले. हलवा मिक्स, आइस्क्रीम, गोल्डन हलवा असे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, भेटी देण्यासाठी आजही लोक काजू कतलीचीच निवड करतात. नोंदणीला अजून तरी म्हणावी तशी गती आलेली नसली तरी येत्या तीन दिवसांत ग्राहकांची गर्दी वाढेल. आतापर्यंत भेट देण्यासाठी ५०० बॉक्सची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा कमालीचा वाढेल, असे सांगण्यात आले.

डी. दामोदर मिठाईवाला यांनीही काजूकतलीलाच जास्त मागणी असते, असे निरीक्षण नोंदवले. दिवाळीला विविध प्रकारच्या १० ते १२ मिठाया उपलब्ध असतात. काजू कार्निवल, रोझ, मँगो, चॉकलेट अशा फ्लेवरमध्ये काजू कतली उपलब्ध आहे. आमच्याकडे दरवर्षी ग्राहक आगाऊ नोंदणी करतात. यंदाही नोंदणी सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

चेंबूरच्या स्वीट बेंगॉल या दुकानाने खीर बदाम असा नवा प्रकार ग्राहकांसाठी आणला आहे. रसगुल्ला आणि त्यावर मलई अशा प्रकारची ही मिठाई आहे. त्याचबरोबर गूळ व खजुराचा वापर करून तयार केलेली गुदेन संदिलही उपलब्ध आहे. काजू, पिस्त्यापासून तयार केलेल्या मिठाईची चवही ग्राहकांना घेता येईल. यंदा विविध कारणांनी मिठायांचे दर १० ते १२ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र ग्राहक त्यांना परवडेल त्या मर्यादेत खरेदी करतात, अशी माहिती देण्यात आली.

Explanation:

I hope it will be helpful for you...

Similar questions