Hindi, asked by sudhamaduri2934, 1 month ago

कथालेखन-
खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहून, योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा. मुद्दे - रामा हुशार व स्वाभिमानी - आजारी पडणे - सहामाही परीक्षेत नापास - वर्गात अपमान - खूप अभ्यास करणे - शालान्त परीक्षेत पहिला -शाळेकडून कौतुक - तात्पर्य.

Answers

Answered by fun2shffamily
4

Answer:

प्रयत्नार्थी परमेश्वर

रामा हुशार आणि स्वाभिमानी मुलगा होता. शाळेत अभ्यासात हुशार होता. एक दिवस तो खूप आजारी पडला आणि त्यामुळे त्यांच्या शाळेत खाडे झाले आणि तो सहामाही परीक्षेत नापास झाला. वर्गात मुलांनी त्याचा खूप अपमान केला. तेव्हा त्याने खूप अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि शालांत परीक्षेत त्याचा पहिला क्रमांक आला. शाळेकडून त्याचे खूप कौतुक करण्यात आले.

तात्पर्य- मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते.

Explanation:

शालिनी हुबलीकर चेनलवर सर्व प्रश्न उत्तरे भेटतील

Similar questions