कथालेखन :
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
(गाई - एकी - सिंह - भांडण)
Answers
Answered by
17
Answer:
एकदा गाय गोठ्यातून सुटून अचानक पळून जाते तिला संध्याकाळ झाली तरी घरचा रस्ता सापडत नाही तेवढ्यात तिला समोर सिंह दिसतो व तिला कळते की ती चुकून जंगलात आली आहे मग ती खूप घाबरते व पळू लागते सिंह पण तिच्या मागे पळतो हे सगळ झाडावर बसलेला कावळा पाहत असतो मग तो सिंहाला चोच मारू लागतो गायीची व कावळ्याची एकी होते व ते सिंहाला पळून लावतात
Explanation:
समाप्त..
Similar questions