कथालेखन
खाली दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करा.
नदनपूर गावात एक सावकार राहत होता. तो फार दयाळू होता. गावातील प्रत्येक व्यक्तीला तो अडचणीच्या वेळी मदत करत
असे. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती सावकाराला मान देत असत आणि त्याच्या प्रत्येक शब्दाचे पालन करत असत.
एके दिवशी गावात एक साधू आला. साधूने गावातील पिंपळाच्या वृक्षाखाली आपला तळ ठोकला. गावातील अनेक लोक
साधू महाराजांना भेटावयास येत असत आणि..
(इ) लेखनकौशल्य
की कोणतीही एक कृती सोडवा.
Answers
Answer:
Explanation:
शीर्षक लेखक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद मुख्य चित्र/फोटो
शेवटचं वळण- बॉस
लेखनाचा धागा चौकट राजा 6 Jan 14 2017 - 7:53pm
शेवटचं वळण- २- टाटा
लेखनाचा धागा पूनम 18 Jan 14 2017 - 7:53pm
कथा पूर्ण करा, शीर्षक द्या, लेखक/लेखिका ओळखा : शेवटचं वळण (कथा २) आणि प्रवेशिका
लेखनाचा धागा संयोजक 86 Jan 14 2017 - 7:52pm
नदनपूर गावात एक सावकार राहत होता. तो फार दयाळू होता. गावातील प्रत्येक व्यक्तीला तो अडचणीच्या वेळी मदत करत असे. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती सावकाराला मान देत असत आणि त्याच्या प्रत्येक शब्दाचे पालन करत असत.
एके दिवशी गावात एक साधू आला. साधूने गावातील पिंपळाच्या वृक्षाखाली आपला तळ ठोकला. गावातील अनेक लोक साधू महाराजांना भेटावयास येत असत.
साधू महाराजांना सावकाराच्या दयाळू पणाबद्दल अनेक लोकांकडून ऐकावयास आले होते.
साधू महाराजांनी सावकाराची परीक्षा घ्यायचे ठरवले.
एके दिवशी तो सावकार साधू महाराजांना भेटायला आला. साधू महाराज्यांनी क्रोधीत होण्याचे भासवले. त्यांनी सर्व गावासमोर मी सर्व गावाला शाप देईन तुम्ही
गावकऱ्यांनी माझी योग्य प्रकारे सेवा केली नाहीत,माझा अपमान केलात असे म्हटले. लोकांना काळात नव्हते की करावे. 'आम्ही आपला राग शांत करण्यासाठी की करू?' असे गावकर्यांनी विचारले . यावर साधू महाराजांनी माझ्या वजनाइतके सोने शेजारच्या गावातील गरिबांना दान करा असे सुचवले.
गावातल्या लोकांना प्रश्न पडला, एवढे सोने आणायचे कोठून? सर्व गावातील सोने मिळून इतके सोने देणे हे अशक्य होते. फक्त सावकारच इतके सोने देवू शकत होता. साधू महाराजांना वाटले हा सावकार इतरांना जरी मदत करत असला तर एवढे स्वतःकडील सोने तो दुसऱ्याला देणार नाही.
पण त्यांचा अंदाज चुकीचा होता. सावकाराने क्षणाचाहि विलंब न लावता गावाच्या भल्यासाठी आपल्याकडील सोने दान करण्यासाठी दिले . हे पाहताच साधू महाराज सावकारावर खुश झाले. त्यांनी सर्व सोने परत केले. आणि सावकारालाही आशीर्वाद दिले.
#SPJ2