Hindi, asked by AshishYashaswi, 1 month ago

-
१) कथालेखन खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा व कथेला योग्य शीर्षक द्या.
मुद्दे : एक गाव
संत गाडगेबाबाचे आगमन
अस्वच्छता बघून दुःख
हातात खराटा घेऊन रोज स्वच्छता
बरेच दिवस असेच स्वच्छता चालू
लोकांना स्वच्छतेचे
हळूहळू लोक सामील
रोज एक तास ग्रामस्वच्छता
व सुंदर गाव
संत गाडगेबाबा
दुसऱ्या
गावी
लोकांकडून नियमित अभियान सुरू
महत्त्व पटले​

Answers

Answered by mullaarifa49
5

Explanation:

  • एका गावात एक संत गाडगे महाराज म्हणुन संत होते.संत गाडगेबाबा आगमन खुप चांगलेपणाने केले होते. संत गाडगेबाबा गावात आपल्याबरोबर त्या गावात अस्वच्छता बघून खूप दु:ख झाले. ते अस्वच्छता बघून ते गाव करायचे ठरवले हातात खराटा घेऊन रोज स्वच्छता करायचे मग बरेच दिवस असेच गाडगेबाबा स्वच्छता चालू ठेवले ते विचार करत होते. लोकांना स्वच्छतेचे महत्व पटेल व लोकांना महत्व पटले लोक हळुहळु लोक सामील होत गेले बरेच दिवसानंतर रोज एक तास ग्रामस्वच्छता करु लागले. थोड्याच दिवसांनंतर स्वच्छ गाव व सुंदर गाव संत गाडगेबाबा व गावातले लोग खूप आनंदात होते. स्वच्छ गाव बघून संत गाडगेबाबा दुसर्या गावी निघून गेले. लोकांकडून नियमित पणे अभियान ठेवणे हे सांगितले.
Similar questions