India Languages, asked by shelkeseemran, 3 months ago

३) कथालेखन
खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे कथा लिहा. कथेला योग्य शीर्षक द्या.
परिचारिका
कुटुंबाची जबाबदारी
काळजी
सेवाकार्य
कोविड रुग्णालय
कोविड योद्धा सन्मान अभिमानास्पद कार्याबद्दल गौरव.
करोना रुग्ण​

Answers

Answered by alpagada4u
0

Answer:

संपूर्ण जगभरात कोव्हीड 19 विरोधातील लढाई जागरूकतेने लढली जात असताना संसर्गातून पसरणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोनावर हमखास उपाय सापडून त्यावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत नागरिकांनीही आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्वाचे आहे. नियमित मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित 0अंतर राखणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे अशा सवयी जपत आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी व्यक्तिगत काळजी घेतानाच स्वयंशिस्तीचा अंगिकार करून आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

याकरिता मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार, दि. 15 सप्टेंबर 2020 पासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सर्व नवी मुंबईकर नागरिकांसह, विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या मोहिमेव्दारे प्रभावी कोव्हीड नियंत्रणासाठी स्वयंशिस्तीच्या नवीन जीवनशैलीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे व कोव्हिड नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षण साधणे हे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेले स्वयंसेवक हे महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून म्हणजेच घरोघरी जाऊन नागरिकांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासणार आहेत. मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या आवारातील सोसायट्यांमध्ये स्वयंसेवक नेमून या कामास हातभार लावतील. सन्माननीय लोकप्रतिनिधी व इतर समाजसेवी संस्था या मोहिमेच्या व्यापक प्रसिध्दी व अनुषंगिक बाबींसाठी सहकार्य करतील.

त्याचप्रमाणे या मोहिमे अंतर्गत नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, 'कोव्हीड 19'चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे यासारख्या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेश असणार आहे.

मोहिमेचा पहिला टप्पा हा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान, तर दुसरा टप्पा हा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यानुसार मोहिमेच्या एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोन वेळा या स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक कुटुंबाला भेटी दिल्या जातील.

कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी तसेच कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्ये पाळताना अनवधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावी हा देखील यामधील एक महत्वाचा भाग आहे.

या मोहिमेदरम्यान नागरिकांना कोव्हीड नियंत्रणासाठी सकारात्मक परिणाम साध्य करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्दयांची माहिती देण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत परिणामकारक अशी अत्यंत आवश्यक त्रिसूत्री पुढीलप्रमाणे आहे :

(1) नागरिकांनी आपापसात किमान 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे.

(2) 'फेस मास्क' चा कटाक्षाने नियमितपणे व योग्य वापर करणे.

(3) वारंवार हात स्वच्छ धुणे. तसेच सॅनिटायझरचा योग्य रितीने वापर करणे.

या अत्यंत महत्त्वाच्या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येकाने स्वत:साठी, आपल्या प्रियजनांसाठी व समाजासाठी केलेच पाहिजे.

या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनात अंमलात आणायलाच हवेत, असे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:

HOPE THIS HELPS YOU

Similar questions