कथा लेखन
मुले नदीत बुडणे - मुलांना वाचवणे - बालवीर पुरस्कार in marathi
Answers
Answered by
40
Required Answer:-
एक दिवशी सुमित हा त्याच्या घराच्या बाहेर बसला होता. त्याला काही करावेसे वाटत नव्हते. त्याने कुठे बाहेर जाण्याचा विचार केला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याला पोहता येत होते. त्याने नदीवर पोहायला जायचे ठरवले. तो घरी त्याच्या आईला सांगून निघाला. तो नदीकडे पोहोचणारच होता आणि त्याला काही मुलाचे आवाज ऐकू आले. तो धावत नदीकडे गेला आणि त्याने बघितले की काही मुले नदीमध्ये बुडत होते. त्याने काही विचार न करता, सरळ नदीमध्ये उडी मारली आणि एका मुलाला वाचवले.
सुमित हा दुसऱ्या मुलाला वाचवन्यासाठी नदी च्या मंधात गेला. त्याने स्वत : च्या जीवाची काळजी न करता त्या मुलांचे जीव वाचवले. तेवढ्यात तिथे खूप लोक जमा झाले होते आणि त्या लोकांनी सुमित च सम्मान केला. सुमित ला दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम मध्ये बोलावले आणि बालवीर पुरस्कार दिल्या गेले.
Similar questions