India Languages, asked by siiiidiik, 1 year ago

कथा लेखन मुद्दे -मुलगा -शिक्षक- मदत- डॉक्टर- या आधार एक कथा तैयार करने

Answers

Answered by aadi851
148
एक मुलगा दररोज एका पुलावरुन शाळेत जात असे.एकदा शाळेत जात असताना त्याच्या समोर एक मोठा अँक्सीडंट झाला तो अँक्सीडंट बघताच तो त्या व्यक्तिला दवाखाण्यात घेऊन गेला. डॉक्टर त्याला म्हनाले तू जर ह्या व्यक्तिला तेथेच सोडून शाळेत गेला असता तर ह्या व्यक्तिचा त्या पुलावरच मृत्यू झाला असता. थोडया वेळाने तो मुलगा शाळेत गेला. शाळेत जायला त्याला खूप ऊशिर झाला शाळेत गेल्यावर त्याला त्याचे शिक्षक खूप रागावले कारण त्याला खूप ऊशिर झाला होता.तेवढयात डॉकटर तेथे त्याला त्याची टिफीन बँग द्यायला आले. (जी दवाखाण्यात विसरली होती ) डॉक्टरनी त्या शिक्षकांना त्यामुलाला रागवताना पाहिले. डॉक्टरांनी शिक्षकांना सर्व घडलेला प्रसंग सांगितला हे सर्व एकताच शिक्षकांनी त्याची पाठ थोपाटली.
Answered by vishnukade25
1

Answer:

तात्पर्य सांगा कृपया सांग नाहीतर

Similar questions