कथालेखन नमुना
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन, अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन
शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विदयाथ्यांनी
ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी
भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे
भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.
अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा
चौकापर्यंत पोहोचला.'लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी
होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती.
हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला.
एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणार असं.....
Answers
Answered by
3
Answer:
karna kya hai
please follow me and mark me as brain list
Answered by
3
Answer:
plz aga ka jldi likh kar send karo in15 minutes i want arjent
Similar questions