Math, asked by piyshshambhushtti, 5 months ago

कथालेखन नमुना
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र
डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला.
आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते.
प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी
प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने
चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....!​

Answers

Answered by kalidasspradeep2
1

Answer:

please

Step-by-step explanation:

write in english and post

Similar questions