कथालेखन :
पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
मुद्दे : आंतरशालेय क्रीडा स्पर्धा धावण्याची स्पर्धा - शाळेतर्फे वरदचा सहभाग वरद उत्तम धावपटू - सराव उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा प्रत्यक्ष स्पर्धा चुरशीची स्पर्धा अचानक तनयचा
पाय मुरगळणे - स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे - स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक -
PLEASE ANSWER ME IN MARATHI........
Answers
Answer:
एकदा शाळेत आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात धावण्याच्या स्पर्धेचाही समावेश होता. शाळेचा उत्तम धावपटू वरदही त्यात सहभागी झाला होता. वरद आतिशय चांगल धावपटू होता . पण त्याची ही स्पर्धा उत्तम धावपटू तनय शी होती. तनय ही अतिशय उत्तम प्रकारे धावायचा. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाले होत्या. अतिशय चुरशी चा सामना चालू होता तनय आणि वरद मध्ये ; पण पण धावताना अचानक तनायचा पाय मुरगळला. वरद वरद ने लावायची सोडून दिले आणि तो त्याच्या मदतीला धावला. मदतीला धावले मुळे वरद स्पर्धा हरला.स्पर्धा हरुनही वरद ला जिंकल्यासारखे वाटली कारण त्यांनी तनयची मदत केली होती. वरचे सर्वांतर्फे कौतुक करण्यात आली. तनयनेही वरद चे आभार मानले.
bolivianouft and 86 more users found this answer helpful
THANKS
70
3.9
(16 votes)
Log in to add comment
Still have questions?
FIND MORE ANSWERS
ASK YOUR QUESTION
New questions in India Languages
कथालेखन :पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :मुद्दे : आंतरशालेय क्रीडा स्पर्धा धावण्याची स्पर्धा - शाळेतर्फे वरदचा सहभाग वरद उत्तम धावपटू - सराव उत्तम …
please give correct answer I give 5 point+3point
(2) बातमीलेखन : (50 ते 60 शब्द)पुढील घटनेवरून बातमी तयार करा :कोकण किनारपट्टीला वादळाचा तडाखासोनगाव उद्ध्वस्त.
चिल्लाने का पद परिचय
Answer this question
ok Sandhya nuvvu message chesenta varaku nenu message cheyanu going offline bye
how to make chart ਲਿੱਪੀ (ੳ,ਅ,ੲ) ਪੰਜਾਬ ਅਤੇ ਆਧਰਾ ਪ੍ਦੇਸ਼ in punjabi
ಸಾಮಾಜಿಕ ಪಿಡುಗುಗಳು ಪ್ರಭಂಧ
how to make chart ਲਿੱਪੀ (ੳ,ਅ,ੲ) ਪੰਜਾਬ ਅਤੇ ਆਧਰਾ ਪ੍ਦੇਸ਼
সিদ্ধিদাতা গণেশ অংকন কে করেছেন
Previous
Next
Ask your
Answer:
Marathi Katha lekhan mudda Varun antersalea spardha