कथालेखन
• पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
मुद्दे : एक गावकरी तीर्थयात्रेला जाणे स्वत: जवळचे दागिने व्यापाऱ्याजवळ ठेवणे
आल्यावर व्यापाऱ्याकडून नकार "दागिने उंदरांनी खाल्ले गावकऱ्याने सावकाराच्या
'फुलपाखरांनी नेले
व्यापाऱ्याने चूक कबूल करणे.
मुलाला लपवणे
Answers
Answer:
एक गाव होते आणि त्या गावात २ चांगले मित्र हि होते . त्या पैकी एक व्यापारी होता . एके दिवशी मित्राने तीर्थ यात्रेला जायचे ठरवले. पण प्रवासात दागिने हरवू नी म्हणून व्यापाऱ्याजवळ दागिने ठेवायचा निर्णय घेतला आणि तो मित्र यात्रेला गेला . यात्रेवरून परत आला , आणि ज्या वेळी तो त्याचे दागिने परत आण्याला गेला त्या वेळी व्यापाऱ्याने सांगितले के दागिने उंदराने काहून टाकले , पण वास्तवात असे नव्हते दागिने व्यापाराजवळच होते हि बाब दुसऱ्यामित्राच्या लक्ष्य आली होती पण त्याला माहित होते कि व्यापारी एवढ्या शहरीत्या त्याची चूक काबुल करणार नाही, म्हणून तो एका संधीची वाट पाहत होता जेणेकरून तो व्यापारी त्याची चुक कबुल करेल .
एके दिवशी व्यापाऱ्यांचा मुलगा शाळेत गेला आणि त्याला परत आण्याला कोणीच नव्हते म्हणून व्यापाराने दुसऱ्या मित्राला सांगितले कि तू जून त्याला परत आन , त्याने डोके चालवले आणि या संधीचे सोने करायचे ठरवले . त्याने त्याच्या मुलाला लपवले आणि घरी परत येऊन सांगितले कि तुझया मुलाला फुलपाखरू घेऊन गेले. व्यापाराला विश्वास बसत नव्हता त्यांना गावातील न्याधीशाकडे जायचे ठरवले आणि दोघेही हि न्यायधिशाकडे गेले . त्या वेळी सर्व प्रसंग सांगितलं आणि व्यापाराने हि आपली चूक काबुल केली. सोन उंदीर खाऊ शकत नाही आणि मुलाला फुलपाखरू घेऊन जाऊ शकत नाही.
तात्पर्य = नेहमी खरे बोलावे.
Explanation:
hope it helps you
please mark me as brainliest
