(३) कथालेखन :
पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :
परिसरातील नर्स - उत्साही, मनमिळाऊ, परोपकारी - परिसरात
नर्स दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठी राबते-लोक
अघोषित बहिष्कार घालतात-
चालूच - परिसरातील एका घरी कोरोना रुग्ण
सर्वजण भारावतात
सत्कार करतात.
कोरोनाची साथ
नर्स दुःखी, पण मनोभावे सेवा
नर्स मदतीसाठी
पावून जाते
Answers
Answer:
मोठ्या शहरातील नामांकित सोसायटीमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करणार्या परिवारामध्ये स्नेहाच्या परिवाराचा समावेश होता. स्नेहा अत्यंत मनमिळावू परोपकारी आणि सर्वांना मदत करणारी नर्स म्हणून ओळखली जात होती.
कोरोना च्या महामारी मध्ये अख्खं विश्व बदलून गेले. सर्व वैद्यकीय कर्मचारी,तज्ञ आपल्या परीने या संकटाशी सामना देत होते. स्नेहा ही नर्स असल्याकारणाने तेही मनापासून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत होती. आजूबाजूच्या परिसरामधील काही व्यक्तीं स्नेह कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येत असल्यामुळे
ती सोसायटी मध्ये राहणाऱ्या लोकांना घातक आहे अशी कुजबूज करत तिला सोसायटीमध्ये येण्यास मज्जाव केला म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या बहिष्कार टाकण्यात आला.
परंतु काही दिवसांमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळून येऊ लागले लोकांनी घाबरून त्यांना मदत करण्यास असमर्थता दाखविली त्याच वेळी स्नेह आणि तिचे सहकारी सर्वांना आपापल्या परीने मदत करू लागले.
अशा या कार्यामुळे सर्व कोविड योद्ध्यांचा
सत्कार केला.
Answer:
आवश्यक कथा :-
एकेकाळी हॉस्पिटलमध्ये एक मेहनती परिचारिका होती.तिला रुग्णांना मदत करण्यात खूप आनंद झाला तिचे नाव रिचा होते.या साथीच्या परिस्थितीत ती खूप कष्ट करते.ती रुग्णांची काळजी घेते, त्यांना औषध देते आणि अन्न देते. प्रत्यक्षात तिने 8 लोकांना पुनर्प्राप्तीसाठी मदत केली. परंतु काही दिवसांपासून काही वाईट मुलाने तिचा बहिष्कार केला आहे. ते तिच्याशी गैरवर्तन करीत होते. गैरवर्तन पाहून तिला खूप वाईट वाटले.एके दिवशी एका व्यक्तीने आपली बंदूक बाहेर काढली आणि सांगितले की त्याला दवाखान्यातून बाहेर जायचे आहे.तिने त्याबद्दल पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी लोकांना अटक केली.आता रिचा पुन्हा चांगली वागणूक पाहून आनंदी झाली. ती नेहमीच रुग्णाला मदत करते. आता रुग्णालयातील सर्व डॉक्टर तिच्या विनम्र कामासाठी तिला सलाम करतात.
मतितार्थ :-
प्रत्येकाने चांगले शब्द बोलले पाहिजेत आणि समानतेने वागले पाहिजे कारण इतरही त्यांच्यासारखे वागतील.