Hindi, asked by ananyanayak321, 12 hours ago

कथालेखनः पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहाः मुद्देः एक राजा राज्यातील लोक आळशी त्यांना उद्योगी बनविण्याचा विचार रस्त्यात एक मोठा दगड ठेवतो त्याच्याखाली एक लहानशी पिशवी अनेक लोक बाजूने जातात, पण दगड तसाच माणूस तो दगड बाजूला काढतो त्याला पिशवी दिसते त्याला पिशवीत सोन्याची नाणी मिळतात- बाजूला' बक्षीस 'अशी चिट्ठी ---लोक उद्योगी बनतात तात्पर्य. एक गरीब

pls answer its urgent​

Attachments:

Answers

Answered by bankarsonali21
4

एक राजा होता त्याने विचार केले की आपल्या राज्यात कोण गरीब आहे त्यांनी योजना बनवली की एक पिशवी घ्या आणि त्याच्यात सोन्याचे नाणी ठेवा आणि दगड म्हणून घोषित करा बघू आपल्या राज्यात कोण दगडाला घेते या पिशवीला घेईल तो गरीब म्हणून घोषित करा आणि त्याला या सोन्याची नाणी द्या.

Similar questions