(१) कथालेखन :
पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तायर करा, शिर्षक द्या व
तात्पर्य लिहा..
एक राजा --- त्याची प्रजा आळशी होती. त्यासाठी
राजाची युक्ती--- रस्त्यात मोठा दगड ठेवतो --- त्याखाली
सोन्याची नाणी असलेली पिशवी --- अनेक लोक जाता
पण दगड उचलत नाही --- एक गरीब माणूस उचलतो
--- लोकांना ते कळते --- ते उद्योगी बनतात ---
तात्पर्य
Answers
Answer:
एक राज्य होते एका राजाचे ...तो राजा वयक्तिक कोणाला बोलू शकत नव्हता त्या राजाची प्रजाही खूप आळशी..
परंतू त्याला लोकांना अद्दल घडवणे सोपे नव्हते...असेच एके दिवशी त्याला एक कल्पना आली की त्याने नेहमीप्रमाणे कुणासही काहीही सांगायचे नाही..लगेच त्या राजाला युक्तीने लढण्याचे ठरवले..
त्यानंतर राजा रस्त्यामध्ये मोठा दगड ठेवून लोकांची परीक्षा घेण्याचे ठरवले यावर त्याला माहित होते लोक खूप आळशी...ते हा दगड बाजूला करणार नाहीत..परंतू गरीब बेचारा अशक्त माणूस आला त्यालाही वाटले हा दगड बाजूला करावा..त्याने विनंती केली की बाबांनो रे हा दगड घ्या बाजूला कोण त्याच ऐकेणाही...
थोडावेळाने त्या गरीबानेच दगड बाजूला केला ह्यावर त्याली खाली..सोन्याची पिशवी सापडली आणि तो खुश झाला माणसे त्याचा हेवा करू लागले व त्यांना अद्दल घडल्याने लोक फार कामसू बनली....
Answer:
क राज्य होते एका राजाचे ...तो राजा वयक्तिक कोणाला बोलू शकत नव्हता त्या राजाची प्रजाही खूप आळशी..

Explanation: