India Languages, asked by konduskarmansi, 3 months ago

३) कथा लेखन - पुढील शब्दांच्या आधारे कथा लिहा.
मांजर, माकड, भाकरी , उपाशी

Answers

Answered by Khalidkazi
0

Answer:

yst

Explanation:

yte

Answered by mad210216
6

"दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा"

Explanation:

  • एकदा दोन मांजरी रस्त्यावरून चालत होत्या. तेव्हा त्यांना एक भाकर दिसली. भाकर आपल्याला खायला मिळाली पाहिजे, या गोष्टीवरून दोन्ही मांजरी भांडु लागल्या.
  • तिथे जवळच एक माकड होता. त्याने भाकर पाहिली होती व त्याला ती हवी होती. म्हणून तो मांजरींजवळ आला. त्याने मांजरींना सांगितले की, "मी तुम्हाला भाकरीचे दोन तुकडे करून देतो". तो हुशार होता. त्याने मुद्दाम भाकरीचे असमान तुकडे केले.
  • तुकडे समान करण्यासाठी त्याने मोठ्या तुकड्याचा थोड़ा भाग खाल्ला. आता तो तुकडा लहान झाला. पुन्हा तुकडे समान करण्यासाठी त्याने दुसऱ्या तुकड्याचे थोड़े भाग खाल्ले.
  • असे करता करता त्याने संपूर्ण भाकर खाल्ली व  मांजरी उपाशीच राहिल्या. तेव्हा, मांजरींना समजले की जर आपण भांडत बसलो नसतो, तर आता उपाशी राहिल्या नसतो.  
  • तात्पर्य : आपल्यातले भांडण नेहमी आपसात मिटवावे, कारण इतर लोकं या भांडणाचा लाभ घेऊ शकतात.
Similar questions