कथा लेखन - पुढील शब्दांच्या आधारे कथा लिहा.
मांजर, माकड, भाकरी, उपाशी
Answers
Answered by
1
I really dont understand sorry Maybe next time
Answered by
4
"चलाख माकड"
Explanation:
- एक दिवशी रस्त्यावरून जात असताना दोन मांजरींना एक भाकर सापडली. ही भाकर कोणाला खायला मिळेल, यावरून त्या दोघींमध्ये भांडण सुरु झाले.
- त्यांचे भांडण ऐकूण तिथे एक माकड आला. त्या माकडाने त्यांचे भांडण मिटवायचे ठरवले. त्याने त्या भाकरीचे दोन तुकडे केले. परंतु एक तुकडा दुसऱ्यापेक्षा मोठा होता.
- दोन्ही तुकडे समान करण्यासाठी त्याने मोठ्या तुकड्याचा थोडासा भाग खाऊन टाकला. माकड हुशार होता, त्याने मुद्दाम भाकरीच्या मोठ्या तुकड्याचे जरा जास्तच भाग खाल्ले होते, जेणेकरून तुकडे असमानच राहतील.
- अशा प्रकारे, दोन्ही तुकडे समान करण्यात माकडाने संपूर्ण भाखर खाऊन टाकली आणि मांजरी उपाशीच राहिल्या. मांजरींना त्यांची चूक कळली, जर त्या आपापसात भांडल्या नसत्या तर त्यांना भाकर खायला मिळाल्या असती.
- तात्पर्यः दोन व्यक्तिंमधले भांडण त्यांनी आपापसात मिटवावे, कारण दोघांच्या भांडणात नेहमी तिसऱ्याचा लाभ होतो.
Similar questions