Hindi, asked by prajalisutar, 1 month ago

कथा लेखन पुढील वाक्य वापरून क था तयार करा विद्यार्थी - शाळा - पराक्रम - सत्कार​

Answers

Answered by dnyandevpatil8572
10

विद्यार्थी: चला आपण सर्वजण शाळेत जाऊ

(विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर)

शाळा:अरे मुलांनो आलात पण

विद्यार्थी: हो

शाळा: अरे मुलांनो आज आपले शाळेत स्पर्धा आहेत

विद्यार्थी: हो! कसली?

शाळा: अरे क्रिकेटच्या स्पर्धा आहेत

विद्यार्थी: बर आम्ही तयारीला लागतो

शाळा: आपले सर्व शिक्षक क्रिकेटच्या मैदानाची तयारी करत आहेत

विद्यार्थी: चला आपणही शिक्षकांची मदत करू

शिक्षक : अरे मुलांनो आलात पण अरे आपल्या शाळेत आता क्रिकेटची स्पर्धा आहे

विद्यार्थी: हो सर समजले आम्हाला

शिक्षक: चला मुलांनो तयारीला लागा आपल्याला आता आपल्या शाळेचे नाव मोठे करायचे आहे

विद्यार्थी: होय सर आम्ही सर्व तयारी केलेली आहे

शिक्षक: चला मुलांनो आता दुसऱ्या शाळेतील मुलांचे गट आले आहेत

दोन्ही शाळेतील मुले आमने-सामने उभारतात

व टॉस उडवतात आपल्या शाळेतील मुले टॉस जिंकतात मुले बॅटिंग करायला जातात

शिक्षक: मुलांनो व्यवस्थित खेळा

मुले: होय सर

ती मुले बॅटिंग टाकत असतात तेव्हा शाळेतील मुले व्यवस्थित खेळतात

विद्यार्थी: सर आम्ही 80 धावा काढल्या

शिक्षक: वा मुलांना वा किती छान खेळतात तुम्ही

विद्यार्थी: होय सर ती मुले किती चिडत होतीत

शिक्षक: असू दे कितीही चालले तरी आपण जिंकणार आहोत

विद्यार्थी: होय सर

(आता ती मुले बॅटिंग करायला जातात)

विद्यार्थी: सर आम्ही पूर्ण प्रयत्न करू

शिक्षक: होय मुलांनो बेस्ट ऑफ लक

विद्यार्थी बॉलिंग टाकतात

शाळेतील मुले दहा-धावांनी विजयी होतात

मुलांचा सत्कार मुख्याध्यापिका करतात व शाळेतील मुले जिंकतात ती मुले आनंदाने घरला जातात व सगळ्या गल्लीतून

Answered by roopa2000
0

Answer:

पुढील शब्दावरून कथा लिहा व योग्य शीर्षक देऊन तात्पर्य व म्हण ओळखा. कथेत योग्य पात्रे निवडून उचित संवाद लिहा

Explanation:

श्री स्वामी समर्थांची उपासना आमच्या घराण्यात पन्नास वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. कुटुंबातील एक घटक म्हणून 'अनुकरण' म्हणून मी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची उपासना करीत असे. या उपासनेस अधिक डोळस मार्गदर्शन ब्रह्मिभूत नारायणदास पिठले (श्री स्वामी समर्थ मार्ग दिंडोरीचे मूळ जनक) नंतर बह्मिभूत मोरेदादा, बाळकृष्ण मगर, नारायण बाळा जाधव आदींचे या उपासनेबाबत मार्गदर्शन व सूचना मिळत गेल्या. त्यानुसार मी उपासना करीत राहिलो; परंतु एकदा डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संपादित केलेली आणि कै. गोपाळराव केळकर लिखित, अनमोल प्रकाशनने (पुणे) इ.स. १९७५ साली प्रसिद्ध केलेली 'श्री स्वामी समर्थांची बखर' वाचण्यात आली. सुरुवातीस ती बखर सहज चाळावी म्हणून चाळली. त्या बखरीतील डॉ. ढेरे यांच्या संपादकीय प्रस्तावनेत माझी उत्सुकता वाढविली. त्यानंतर डॉ. रा. चिं. ढेरे यांना भेटण्याचा व बखरीबाबत सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. या चर्चेत त्यांनी श्री स्वामी समर्थांविषयी अतिशय मूलगामी आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. कोणत्या ग्रंथांत समर्थांविषयी अधिक तपशील मिळू शकतील हेही सांगितले. मला जेवढे शक्य होते तेवढे मी त्यांच्याकडून आधाशी वृत्तीने जाणून घेतले. भेटीत ते म्हणाले, “तुम्ही यावर अधिक संशोधनात्मक अभ्यास का करीत नाही? मी हो म्हटलो" आणि त्यानंतर तो विषय तिथेच थांबला.

मी माझ्या अध्यापनाच्या कामात कमालीचा व्यग्र झालो. उसंत अशी मिळायचीच नाही. मुला-मुलींचे शिक्षण व इतर प्रापंचिक जबाबदाऱ्यांत इतका गुरफटलो की, श्री स्वामी समर्थांवरील संशोधनात्मक अभ्यास करण्याचे बाजूला राहिले; पण या दिनचर्येतही ३५ मिनिटांची माझी समर्थांची दररोजची उपासना व्रतस्थपणे, नित्यनियमाने सुरूच होती.

या संपूर्ण काळात जमेल त्या प्रमाणात समर्थांवरील कार्यक्रमास जात होतो. त्या संबंधात ऐकत होतो. पाहात होतो. शक्य तितके वाचतही होतो. याच दरम्यान संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य वसंतराव गोडबोले (पुणे) यांच्याशी माझा संपर्क झाला. प्रत्यक्ष भेटीगाठी होऊ लागल्या. त्यांनी श्री स्वामी समर्थांसंबंधी मला बहुमोल मार्गदर्शन केले. ज्यांना समर्थांविषयी माहिती आहे अशा लोकांशी माझा परिचय करून दिला. याच काळात 'शूरसेनानी' या दिवाळी अंकाचे संस्थापक, संपादक संजय वेंगुर्लेकर यांच्याशी परिचय झाला.

श्री स्वामींवर चिकित्सक, संशोधनात्मक लेखन करणारे ते उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांच्याकडून श्री स्वामींविषयी भरपूर माहिती मिळाली. मुंबईच्या प्राध्यापिका सौ. नम्रता भट यांनी श्री समर्थांवर त्यांनी ज्या लोकांवर कृपा केली त्या लोकांची विपुल माहिती मला उपलब्ध करून दिली. थोर स्वामीभक्त आणि स्वामींचीच पदे म्हणणारे गायक कमलाकर तपस्वी, नारायणकाका भाटे, गुलबर्ग्याचे माधवराव देशपांडेशास्त्री आदींच्या भेटीगाठी अधूनमधून होत.

पुढील क्रियाविशेषण वापरून वाक्य तयार करा​ ( नेहमी)

https://brainly.in/question/44370285

पुढील वाक्य वापरून क था तयार करा

https://brainly.in/question/23076484

Similar questions