कथा लेखन ससुमा
• खालील अपूर्ण कथा वाचा, तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र
डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला.
आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते.
प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी
प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने
चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
.
तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कथेला शीर्षक दया.
तुम्ही गोष्ट तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या?
Answers
Answered by
6
Answer:
ही स्पर्धा नाही, पण तुमच्यातल्या लेखिकेला / लेखकाला आवाहन आहे. खाली एक अधुरी कथा दिली आहे. एका टप्प्यावर आणून ती सोडून दिली आहे. आता, ती तुम्ही पूर्ण करायची आहे.
याकरता, 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये एक वेगळा लेखनाचा धागा उघडा. त्यात ही अर्धवट कथा कॉपी पेस्ट करा आणि त्याखालीच तुमची कथा लिहा. मात्र इथल्या प्रतिसादात आपल्या धाग्याची लिंक जरूर द्या.
विसरू नका : कथा पूर्ण करण्याबरोबरच तिला शीर्षकही द्यायचे आहे.
सगळ्यांकरताच : ही कथा एका मायबोली सदस्यानेच लिहिली आहे. तुम्हाला ओळखायचं आहे, कोण आहे ही लेखिका / हा लेखक? Proud
Answered by
0
kingjebisbejedibeiebeibeebuebs
Similar questions