Hindi, asked by devikadayma8, 5 days ago

कथालेखन
शेवटचा तास झाला आणि शाळेची घंटा वाजली सर्व विद्यार्थी रांगेमध्ये जिन्यावरून खाली उतरू लागले. गडबडीने सर्व विद्यार्थी वर्गात बाहेर पडू लागले संतोष आणि सुरेश दोघेही गडबडीने वर्गाच्या बाहेर आले. सिटी बस मध्ये जागा मिळत नाही म्हणून दोघेही वेगाने बस थांब्याकडे निघाले शेवटी दोघेही बसथांब्या जवळ आले सर्व प्रवासी पटापट बसमध्ये चढत होते. सुरेश व संतोष या दोघांनीही गाडीमध्ये जागा मिळवली. याच गर्दीमध्ये एक वृद्ध आजोबा उभे होते संतोषने पटकन उठून आजोबांना जागा दिली दोन चौक पार करून बस पुढे धावू लागली पण थोड्याच वेळात सुरेशने बेल वाजून गाडी थांबवली. अचानक गाडी थांबल्यामुळे सगळे जण एकमेकांना बस थांबण्याचे कारण विचारू लागले​

Answers

Answered by shahvrushank0
1

Answer:

hello friends if you have any questions or need any further information please contact me

Answered by rajveertalekar84
0

Answer:

Thanks To Bolo

Attachments:
Similar questions