Hindi, asked by devikadayma8, 16 days ago

कथालेखन शेवटचा तास झाला आणि शाळेची घंटा वाजली सर्व विद्यार्थी संगेमध्ये जिन्यावरून खाली उतरू लागले. गडबडीने सर्व विद्यार्थी वर्गात बाहेर पडू लागले संतोष आणि सरणा होघरी गडबडीने वर्गाच्या बाहेर आले. सिटी बस मध्ये जागा मिळत नाही म्हणून दोघही खेगाने पस थांब्याकडे निघाले शेवटी दोघेही बसथांब्या जवळ आले सर्व प्रवासी पटापट बसमध्ये बसत होते. सुरेश व संतोष या दोघांनीही गाडीमध्ये जागा मिळवली. याच गदीमध्ये एक बल आजोबा उभे होते संतोषने पटकन उठून आजोबांना जागा दिली दोन चोक पार करून बस पुढे धावू लागली पण थोड्याच वेळात सुरेशने खेल बाजून गाडी थांबवली. अचानक गाली थांबल्यामुळे सगळे जण एकमेकांना बस थांबण्याचे कारण विचारू लागले....​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Electricity is the flow of electrical power or charge. It is a secondary energy source which means that we get it from the conversion of other sources of energy, like coal, natural gas, oil, nuclear power and other natural sources, which are called primary sources.

  1. sorry for this
Answered by Jiya0071
0

Explanation:

दोन महिन्यांची सुट्टी संपून बुधवारी, शाळेची पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहऱ्यावर पसरलेला आनंद, तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा संमिश्र वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.

उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर बुधवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमवितांना दिसली.

Similar questions