India Languages, asked by shaikhaarizaariz, 6 months ago

१) कथालेखन (शब्दमर्यादा ८० ते १००)
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. (दिलेली अपूर्ण कथा ललिहून घेण्याची आवश्यकता नाही.)

सर्कशीचा तंबू माणसांनी खचाखच भरला होता. रिना आई-बाबांबरोबर सर्कस पाहण्यात रंगून गेली होती. विदुषकाचे खेळ पाहून माणसे पोट धरून
हसत होती. तेवढ्यात वाघाची डरकाळी ऐकू आली. रिंगमास्टर वाघाला घेऊन तंबूत आला होता. वाघाचे खेळ सुरू झाले. सर्वजण श्वास रोखून
वाघाचे खेळ पाहण्यात गुंग होते. तेड्यात-पिंजऱ्यातुन बाहेर येऊन वाघाने अचानक तंबूत उडी मारली. एकच हाहाकार उडाला आणि .......​

Answers

Answered by sunilninawe96731902
25

Answer:

please mark me brainly and give me likes

Attachments:
Answered by archit18042007
6

Answer:

There is your answer

Pls mark me as brainlist.

Attachments:
Similar questions