(४) कथालेखन : (शब्दमर्यादा ६० ते ८०) • पुढील शब्दांच्या आधारे कथालेखन करा : [मुद्दे : एक कावळा तहान लागणे - पाण्याचा शोध एक पाण्याने भरलेले मोठे मडके पाणी तळाला युक्ती पाणी मिळणे पिणे - आनंदाने उडून जाणे.] plz give me answer. I need help.
Answers
Answered by
2
Answer:
एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही.
शेवटी त्याला एक मोठे भांडे सापडते. त्यात पाणी असते, पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. मग त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरवात करतो.
खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते. असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले. त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो आनंदाने निघून गेला.
उपदेश- प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे
Similar questions