(३) कथा लेखन : (८० ते ९० शब्द)
खालील कथेचा उत्तरार्थ दिला आहे त्यावरून कथा पूर्ण करा.
श्रीपतीने डोळे पुसले तो बैल हाकारु लागला. स्वत: गाडीची चाके वर काढण्याचा प्रयत्न करु
लागला. सगळी शक्ती एकवटून त्याने जोर लावला आणि आश्चर्य म्हणजे क्षणार्धात त्याची गाडी चिखलातून बाहेर आली.
श्रीपतीला कोण आनंद झाला! त्याने देवाचे आभार मानले. त्याला श्रमाचे महत्त्व पटले.
Answers
Answered by
0
Answer:
I don't understand your language written in English
Explanation:
Sorry
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
1 month ago
English,
2 months ago
Economy,
2 months ago
Business Studies,
9 months ago
Science,
9 months ago
India Languages,
9 months ago