India Languages, asked by ghotekaryogesh73, 11 months ago

कथालेखन :- दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करा.
दुपारच्या वेळी एक स्त्री आपल्या दोन मुलांसोबत नदीवर कपडे धुण्यास गेली होती. मुले पाण्यात खेळत
होती. ती स्त्री कपडे धुण्यात मग्न होती. एक मूल खेळताना खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. त्याला
वाचविण्यास आई धावली, पण ती सुद्धा बुडू लागली. दुसऱ्या मुलाने मात्र आई धूत अरालेली साडी
पाहिली अन्.​

Answers

Answered by harpreet2223
4

उजाडलं होतं, माणसांची वर्दळ सुरू झाली होती.

ती भिकारीण पडल्या जागेवर उठून बसली . तिने आजूबाजूला नजर फिरवली.तिच्याही पोटात आग पडली होती. रात्रीपासून खायला काहीच मिळालं नव्हतं

ते एक गाव होतं. लोक शेतावर निघाले होते. गुराखी गुरं घेऊन चरायला निघाले होते. कोणी दुधाचे कॅन मोटर सायकलला अडकवून डेअरीवर निघाले होते. म्हातारी माणसं पारावर बसून तंबाखू चोळत गावच्या राजकरणावर चर्चा करत होती. भाविक देवळाकडे निघाले होते. पोरं-सोरं दप्तरं अडकवून टिवल्या-बावल्या करत शाळेला निघाली होती. मोठी पोरं शायनिंग करत,वयात आलेल्या पोरीबाळींकडे पहात होती.

देवळाजवळ दोन-चार दुकानं होती. एक वडेवाल्याचं दुकान होतं. ताजा घाणा चालू होता. वडयांचा खमंग वास हवेत दरवळत होता. ढगाळ, उदासवाण्या पांढरट आकाशाच्या पार्श्वभूमीवर एक काळा डोमकावळा छपरावर बसून भजी- वडयाच्या आशेने कावकाव करत होता.

दिवस पावसाचे ; पण त्याने कुठे दडी मारलेली.

ती दुकानाजवळ आली. आशाळभूतपणे वडयाच्या टोपलीकडे पाहात उभी राहिली. दुकानदाराने तिच्याकडे पाहिलं.

ती पन्नाशीच्या आसपासची असावी. पण तिच्या परिस्थितीमुळे तिचं वय जास्तच वाटत होतं. डोक्यावर पदर होता. पण कळकट-मळकट. त्यातून काळ्या- पांढऱ्या केसांच्या झिंज्या वेडयावाकडया पसरलेल्या . सावळ्याशा कृश देहावर कळकटपणाचा लेप चढलेला . खांद्याला एक पिशवी होती. नायलॉनची. जुनी, मळ धरलेलीच. पायात साध्या प्लॅस्टिकच्या चपला. तिला मोठ्या होणाऱ्या. त्यातलाही एकीचा अंगठा तुटलेला.

“ए चल निघ हितनं.’’ दुकानदार मोठ्याने ओरडला. तेवढ्या वेळातही त्याच्या मनात आलं, ही नेहमीची दिसत नाही.

ती तिथनं हलली. दुकानदाराच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने तिथेच पलीकडे उभी राहिली.

एका वेडेवाकडे केस ठेवलेल्या तरुण पोराने वडा घेतला. वडा गरम होता. त्याने त्याचा एक बारीकसा तुकडा तोडला. तरी त्याला चटका बसलाच. म्हणून त्याने वडयाकडे पाहिलं मात्र, तो आश्चर्यचकित झाला.

आतमध्ये एक भलमोठं झुरळ होतं. त्याच्या सोंडा वडया बाहेर येऊन वाऱ्यावर वरखाली हलत होत्या. क्षणभर त्यामुळे त्या पोराला झुरळ जिवंत आहे असं वाटलं, पण ते मेलेलं होतं.

‘ओऽ हे काय? काय राव - काहीही खायला घालता का तुम्ही?’तो चिरकटला .

त्याने झुरळ नेऊन दुकानदाराला दाखवलं. दुकानदार वरमला. त्या पोराच्या समाधानासाठी तो हाताखालच्या नोकरावर ओरडला.

Answered by ferozpurwale
0

Answer:

Similar questions