Math, asked by Allanfernandes, 2 months ago

कथालेखन
दिलेल्या शीर्षका वरुन कथालेखन करा.
शीर्षक-करावे तसे भरावे
10:35 AM​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

संसारातील प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो. दु:ख कोणालाही अपेक्षित नाही. या संबंधात कर्मसिद्धान्त सांगतो, की ‘जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान.’ तुम्ही जसे कर्म बांधलेले आहे तसेच भोगावे लागते. समजा, तुम्ही बाभळाचे रोपटे लावले आणि गोड रसदार आंब्याची अपेक्षा केली तर कसे चालेल?

Answered by vithlaniveer
0

Answer:

nsjsnsbdhdixdbshyanahkdjd

Similar questions