Hindi, asked by yadavsnehasneha3017, 1 year ago

Katha lekhan :Mala milalele Swatantra

Answers

Answered by Hansika4871
3

पुढच्या आठवड्यात आई बाबा गावाला जाणार ह्या बातमीने मला खूप आनंद झाला होता. माझी परीक्षा असल्या कारणाने मला गावी जाणे शक्य नव्हते. पण ८-१० दिवस मी घरी एकटा असणार ह्या कल्पनेने मी खूपच जास्त आतुर होतो कारण मला माझे स्वंतत्र मिळणार होते.

कसलीही काळजी नाही, आपणच आपले घराचा राजा. परीक्षेची भीती डोक्यावर होती पण मी अभ्यास रोज करायचो त्या नंतर थोडे दिवस घरी जेवण बनवलं पण काही दिवस बाहेरून मागवयचो. खूप मजा यायची. रात्रं रात्र टीव्ही वर चित्रपट बघणे, गेम खेळणे, कामे वेळेवर न करणे हे करायला मला खूप आवडतं होते. पण काही दिवसांनी आई बाबा शिवाय कंटाळा आला आणि शेवटी ते १० दिवसांनी आले घरी. हा प्रसंग खूप मस्त होता.

Similar questions