Hindi, asked by naush13, 1 day ago

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
s
k
प्रता
लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती
फुलून
बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
(@ झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तोरी
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
(२) (1) पुढील घटकांपासून झुळकेने घेतलेली गोष्ट
(१) कलिका
साय
(२) झरा
(11) चौकट पूर्ण करा : (Fill in the boxes :)
(१) झुळूक वेळूच्या बनात वाजवणार आहे

(२) झुळूक कणसाच्या कानात सांगणार आहे
(३) झुळकेने केलेल्या परोपकारी गोष्टी तुमच्या शब्दांत लिहा.
जाय​

Answers

Answered by crazygirI
0

hello

this is nice

but in which language

Answered by Sairajsadigale18
1

Answer:

2)1 )1) अंगुली 2) चौफेर

11) 1) अलगूज

2) हितगूज

I am so sorry

I dont no the answer of last question

Similar questions