Hindi, asked by shrijeetwanare77, 4 months ago

कधी हातावर, कधी भिंतीवर
जाऊन मी बसतो,
तीन हात माझे सतत
फिरवत मी असतो,
वेळ वाया घालवू नका
असा नेहमी उपदेश करतो.​

Answers

Answered by samrudhikarwar47
4

Answer:

घड्याळ

Explanation:

घड्याळ उतर आहे.

Similar questions