India Languages, asked by prakashdive87, 2 months ago

कधी ही विश्वासघात न करणारी...​

Answers

Answered by jitumahi435
0

कधी ही विश्वासघात न करणारी व्यक्ती : विश्वासू  

Answered by rajraaz85
0

Answer:

विश्वासू

Explanation:

शब्दसमूहाबद्दल एक शब्द -

ज्या वेळेस एखादा शब्द समूह दिलेला असतो त्यावेळेस त्या शब्दसमूहाचा एक विशिष्ट असा अर्थ असतो.

संपूर्ण शब्दसमूहाचा जो अर्थ असतो, तो अर्थ जर एखादा शब्द व्यक्त करत असेल तर त्या संपूर्ण शब्दसमूह ऐवजी तो शब्द वापरावा यालाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.

काही शब्द समूहाबद्दल शब्द खालील प्रमाणे -

  • भाषण देणारा -वक्ता
  • भाषण ऐकणारा -श्रोता
  • दुसऱ्यावर उपकार करणारा- परोपकारी
  • मदतीची जाण असणारा कृतज्ञ
  • देवावर विश्वास ठेवणारा -आस्तिक
  • देवावर विश्वास न ठेवणारा -नास्तिक
Similar questions