कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ: *
(1 Point)
O दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
भाकरीचा चंद्र शोधण्या तच जिंदगी बरबाद झाली.
M
O हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
0 यापैकी एकही नाही
Answers
Answer:
नारायण सुर्वेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक कविता, वाचा सविस्तर…
News DeskOct 15, 20180
नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. नारायण सुर्वे यांच्या वरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता, त्यांनी आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाच्या कविता लिहिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणला मात्यापित्यांचे छत्र दिले, त्यांना चौथी पर्यंत शिक्षण दिले. त्या पुढचे शिक्षण त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले. तळागाळातील साहित्यिक व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे शहरात सुर्व्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’नारायण सुर्वे कला अकादमी’ स्थापन करण्यात आली आहे.