Hindi, asked by sandeeppannu2613, 1 month ago

कवि ने मंजिल की ओर बढ़ने वाले व्यक्ति के रास्ते में आने वाली किन कठिनाइयों का वर्णन किया है इसके माध्यम से कवि क्या संदेश देना चाहते हैं?​

Answers

Answered by riteshkalshetty771
1

Answer:

राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुला मिळालेले हे यश खरच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. तुझ्या यशाची बातमी मी माझ्या आई बाबांना दिली आहे, त्यांनी ही तुझं खूप कौतुक केलं आहे आणि तुला त्यांनी भावी यशासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशीच तुझ्या शालेय जीवनात उत्तम कामगिरी करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा.

कळावे,

तुझा मित्र

सचिन

अभिनंदन पत्र लेखन मराठी Abhinandan Patra Lekhan In Marathi

२. आंतरशालेय निबंध स्पर्धेत तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आला आहे मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दिनांक २१/०३/२०२१

प्रति,

तुषार साळवे,

रुद्र विद्यालय,

मोती नगर,

सातारा ४४८७६

[email protected]

प्रिय तुषार,

स. नमस्कार,

आज सकाळी “सकाळ” वर्तमानपत्रामध्ये तुझा आंतरशालेय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. मित्रा तुझे खूप अभिनंदन! तुझे अक्षर खूप छान आहे. तुझ्या अहवांतर वाचनाचे ते यश आहे. तुझी राहणी खूप साधी आहे मित्रा पण तुझे विचार खूप मोठे आहेत, त्यामुळेच please mark me as brainlist

Similar questions