(४) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
Answers
(४) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
उत्तर :-
१) कष्टाविना फळ ना मिळते :- कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही कारण अपार मेहनत केल्या नंतरच सुखाचे फळ मिळते.
२) तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने,:- कवी म्हणतात कि तुला देवांनी पंख दिले आहे ,त्याचा वापर कर , व आकाशात स्वबळावर उंच उड व मुक्तपणे संचार कर.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""आकाशी झेप घे रे"" या कवितेतील आहे. कवी जगदीश खेबुडकर यांनी ध्येयाकडे उंच झेप घ्यावी तसेच स्वकष्टाने स्वावलंबी व्हावे व पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे व मोकळा श्वास घ्यावा असा संदेश या कवितेतून दिला आहे.
★ कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने.
१) तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.
२) कष्टाविना फळ मिळत नाही.
धन्यवाद...
"
Explanation: