कविता -ब) आकाशी झेप घे रे पाखरा
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण
Answers
Answered by
3
Answer:
कष्ट स्वावलंबन याचा संदेश देणारी ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे साधिसोपि भाषा नादमयी शब्द यांमुळे ही कविता सहजपणे समजते मानवाला स्व्मतांची जाणिव करुन देण्यासाठी कविने पाखराच सम्पर्क प्रतिकचा वापर केला आहे म्हणुन मला ही कविता खुप आवडली आहे
Attachments:
Similar questions