Hindi, asked by omkarbhosale164, 18 days ago

कविता चा अर्थ ओळखा, please answer this question​

Attachments:

Answers

Answered by marutigaiwad336
0

माहित नाही माहित नाही माहित नाही चांगले चांगले माहित नाही

Answered by Mancy12
0

शब्द उमललेले कोवळे भाव एकमेकांच्या कानी कुजबुजून सांगतात. मनातील भावनांना वाट मोकळी करताच कवितेचा लळा लागतो. भावना कवितेतून उमटू लागतात. सभोवताली मनात गाणे पाझरत राहते. असे हे लळा लावणारे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे.

Mark me as Brainliest, Dear

Similar questions