Hindi, asked by raiyyurox, 3 months ago

कवितेचे रसग्रहण म्हणजे काय​

Answers

Answered by ultrongamer07
17

Answer:

It means you have to write everything what you feel about poem

please mark me brainliest

Answered by rg2588826
17

Answer= कवितेतील विचार, भावना, अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीके आणिकल्पनाविलास इत्यादी घटकांच्या मांडणीचा आणि त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करणे म्हणजे 'रसग्रहण' होय.

Explanation:

कवितेतील विचार, भावना, अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीके आणिकल्पनाविलास इत्यादी घटकांच्या मांडणीचा आणि त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करणे म्हणजे 'रसग्रहण' होय.

Similar questions