कवितेच्या संदर्भात दीनदुबळे यांच्या कवितेला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा
Answers
Answered by
30
आम्ही सारे दिंदुबळे भारतीय लोक लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतीनी औक्षण करत आहेत. येथे "दिंदुबले म्हणजे कमजोर किवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून "दिंदुबळे" म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारी जनता असा अर्थ कवयित्री ला अभिप्रेत आहे.
Answered by
2
Answer:
The question is in the language Marathi with the translation 'Explain the meaning of Deendubale's poem in the context of poetry'
Explanation:
All of us Dindubale Indians are staring at the soldiers going to battle with the light in our eyes. Here, "Dindubale" does not mean the weak or the poor without money, but "Dindubale" means the people who are proud of the work of the soldiers.
Marathi
आपण सर्व दिंडुबले भारतीय डोळ्यांत उजेड घेऊन लढाईला जाणाऱ्या सैनिकांकडे टक लावून पाहत आहोत. इथे "दिंडुबळे" चा अर्थ पैसे नसलेले दुर्बल किंवा गरीब असा नसून "दिंडुबळे" म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे लोक.
#SPJ3
Similar questions