कविता : (झुळूक)
ति
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
(2
कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
Q झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
दिनभरी रावुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
(२) (1) पुढील घटकांपासून झुळकेने घेतलेली गोष्ट :
(१) कलिका
A२) झरा
(ii) चौकट पूर्ण करा : (Fill in the boxes :)
(१) झुळूक वेळूच्या बनात वाजवणार आहे
(२) झुळूक कणसाच्या कानात सांगणार आहे→
Answers
Answered by
4
Answer:
(1) कालिका - सुगंध
झरा - तरंग
(ii)
1) कुंजी
2) हितगुज
Similar questions