Hindi, asked by rafikmansuri122, 1 month ago

कविताला कशामुळे दिलासा मिळाला






Answers

Answered by king7429
4

Answer:

कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर: चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक हुकले; त्या प्रसंगी आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला.

Similar questions