Geography, asked by adarshhavle80100, 2 months ago

२. कविता म्हणतांना थोडा वेळ थांबवण्याच्या जागेला काय म्हणतात
अ.गरु
ब. वृत्त
क. यती ड.
ड. लघु​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

  • यती म्हणजे अशी जागा की ज्याचा उपयोग आपण कविता म्हणताना करत असतो.

  • कविता म्हणत असताना तिचा अर्थ सर्वांना कळावा किंवा कवीला काय म्हणायचे आहे हे वाचकाला समजावे त्यासाठी कविता वाचत असताना थोडा वेळ थांबावे लागते. कविता वाचत असताना त्या थांबावयाच्या जागे लाच यती असे म्हणतात.

  • मराठी व्याकरणात विरामचिन्हांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विरामचिन्हांचा माध्यमातूनच आपल्याला वाचतांना कुठे थांबावे व कुठे विराम घ्यावा हे कळते. कवितेत विराम घेण्याच्या जागेला यती म्हणतात.

Similar questions