World Languages, asked by jkkharate, 2 months ago

कवितेमध्ये सदाफुलीचे वर्णन कसे केले आहे?​

Answers

Answered by SmitaMissinnocent
4

सदाफुली (Cathatanthus roseus) याला इंग्रजीत- पेरीविंकल असे नाव आहे . कुळ(Family) - Apocynaceae सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते.हे फुल बाराही महिने फुल्लेच असते.

Answered by Anonymous
4

Answer:

कवितेमध्ये सदाफुलीचे वर्णन कसे केले आहे?

Similar questions