India Languages, asked by tanmaybhere100, 11 months ago

कविता - औक्षण
कवि - ?
रचना प्रकार - ?
काव्य संग्रह - ?
Subject - Marathi

Answers

Answered by madhumalik1612
72

Kavayitri - Indira Sant

Rachna prakar- ashtakshar chand

Kavya sangraha- 'Indira Sant yaanchi samagra Kavita '


Sry didn't have the Marathi keyboard.. But I hope it helps...


tanmaybhere100: bas ka bhai
madhumalik1612: Brainliest?
madhumalik1612: Hey come on .. don't be a meanie!
dhanashreebagal: अष्टक्षर चांद म्हणजे काय??
anwarali84197: Swapn karu sakaar ka lekhan vashishtay kya hai
Answered by NainaRamroop
1

सीमेवर युध्द लढायला जाणाऱ्या सैनिकाचे भारतातील नागरिक औक्षण करून त्यांचे मनोबळ वाढण्याऱ्या आशयाची "औक्षण" हि कविता आहे .

  • "औक्षण" ह्या कवितेच्या कवियत्री श्रीमती इंदिरा संत आहेत.
  • त्यांनी असंख्य कादंबऱ्या, कथा आणि कविता लिहिल्या आहेत. "गर्भरेशमी" या कवितेसाठी त्यांना अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • औक्षण हि कविता "इंदिरा संत यांची समग्र कविता" या काव्यसंग्रहातील आहे.
  • ह्या कवितेचा रचनाप्रकार अष्टाक्षरी छंद असा आहे.
  • "औक्षण" कवितेचा तात्पर्य अस आहे कि भारतवासी जवानांच्या शूरतेचे आभारी आहेत आणि अशा धाडसी जवानांना देश कोटी कोटी आशीर्वाद देत आहे.

#SPJ2

Similar questions