World Languages, asked by shrutikatidankar90, 7 months ago

कविता राऊतला 'सावरपाडा एक्स्प्रेस' का म्हणतात?​

Answers

Answered by VaishnaviChaudhari05
9

Answer:

कविता राऊत ला 'सावरपाडा एक्स्प्रेस ' का म्हणतात ?

Explanation:

उत्तर - कविता धावपटू म्हणून राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांतून सावरपाडा सारख्या दुर्गम भागातून नावारूपाला आली त्यामुळे तिला 'सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणतात

Similar questions