India Languages, asked by sriram2523, 1 year ago

कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.
झोपडीतील सुखे महालातील सुखे
(१) .................... (१) ....................
(२) .................... (२) ....................

Answers

Answered by gadakhsanket
47

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "या झोपडीत माझ्या" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहेत. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो. कारण सुख-दुःख या मानवी मनाच्या भावना असतात. लहानश्या झोपडीतही शांतीसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो, याचे वर्णन कवितेत केले आहे.

★ कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक

◆ झोपडीतील सुखे.

(१) ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे.

(२) देवाचे नाव नित्य गावे.

◆ महालातील सुखे.

(१) झोपण्यासाठी मऊ बिछाने.

(२) कंदील व शामदाने यांची रोषणाई.

धन्यवाद...

Answered by murlidhershelke
4

Answer:

झोपडितिल सुख

ताय्राकडे पाहत जमिणिवर निजावे

देवाचे नाव नित्य गावे

महालातिल सुख

जोपण्यासाठि मऊ बिछाणे

कंदिल व शामदाने याचि रोशणाई

Similar questions