India Languages, asked by rajaniwase220, 9 months ago

कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ लिहा
(i) चंद्र
(ii) मन
(iii) बाळ =
(iv) माउली​

Answers

Answered by zeenatkhan9432
7

Answer:

चंद्र- राशी

मन-आत्मा

बाळ‐मुल

माउली-आई

Answered by franktheruler
0

कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ :

(i) चंद्र - शशि

(ii) मन - आत्मा

(iii) बाळ - मुल

(iv) माउली - अाई, जननी

समानार्थी शब्द

  • दिलेल्या शब्दाचा समान अर्थ असलेला शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात.
  • चन्द्र म्हणजे चांदोबा , चंद्रा ला शशि ही म्हणतात म्हणून शशि हा शब्द चन्द्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
  • मन याचा समान अर्थाचा शब्द आहे आत्मा.
  • बाळ मुलाला म्हणतात म्हणून या शब्दाचा समानार्थी शब्द आहे- मुल .
  • आईला माउली, जननी, माता असेही संबोधन देतात म्हणून अाई हा शब्द माउली या शब्दाचा समान अर्थ असलेला शब्द आहे.

इतर उदाहरण

  • दिन - दिवस
  • बाबा - वडिल
  • आस्था - श्रद्धा
  • वास - सुगंध
  • अभिमान - गर्व
  • असंख्य - अगणित
  • अन्न - आहार, खाद्य
  • अचल - स्थिर
  • अपमान - मानभंग

#SPJ2

Similar questions