Hindi, asked by atharvaadsul51, 1 month ago

कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे​

Answers

Answered by neelam220209
17

Answer:

(१) सरी-वाफ्यात कांदे लावणे

(२) झेंडूची फुले तोडणे

(३) घरादाराला तोरण बांधणे

(४) उसाचे बेणे मातीत दाबणे

Similar questions