*कवितेत रंग उधळीत येणारा महिना कोणता आहे?* 1️⃣ आषाढ 2️⃣ ज्येष्ठ 3️⃣ श्रावण 4️⃣ मार्गशीर्ष
please give me answer fast
Answers
श्रवन् महिन्या मधे उन् पावसाचा खेल सुरु अस्तो त्या म्धे इन्द्रधनुश्य येतो
Answer:
कवी ऐश्वर्य पाटेकर यांची असा रंगारी श्रावण ही कविता आहे. श्रावण हा रंग उधळीत येणारा महिना आहे असे कवितेत कवींनी दर्शवलेले आहे.
या कवितेत कवींनी श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याचे विलोभनीय असे सुंदर वर्णन केलेले आहे. श्रावणाला कवींनी रंगारी अशी उपमा दिलेली आहे. कारण निसर्गामध्ये श्रावण महिना रंगांची उधळण करतो.
निसर्गाचा तो चित्रकार आहे. श्रावणामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. निसर्गाचे नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळते. श्रावण दऱ्याखोऱ्यात नचतो असे कवी सांगतात. पावसाच्या रिमझिम सरींमधून त्याच्या गाण्यांची बरसात करतो.
झोपाळ्यावर जुळणाऱ्या मुलींच्या गाण्याला साद देतो. गोपाळ बनून दहीहंडी मध्ये खेळ खेळतो. कवी सांगतात रंगारी श्रावण पावसाळ्यात घर उन्हात बांधतो व खोड्या करताना हळूच झाडा मागे लपतो. असा हा रंगारी श्रावण खेळ खेळत असतो.