India Languages, asked by vanijain6763, 10 months ago

कविता - दोन दिवस
कवि - ?
काव्य संग्रह - ?
रचना प्रकार - ?
Subject - Marathi

Answers

Answered by sheetalgurav581
19

Answer:

follow me okkk. this is the correct answer okkk

Attachments:
Answered by krupalipd11
4

कविता - दोन दिवस

कवि - नारायण गंगाराम सुर्वे ह्यांचा जन्म १९२६ मध्ये झाला आणि मृत्यू 2010 साली झाला .त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते । त्यांचे 'माझे विद्यापीठ', जाहीरनामा,सनद , नव्या माणसाचे आगमन ,इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत । त्यांनी वास्तव जगाचे चित्रण आपल्या कवितांना मधून रेखाटले आहे ।

काव्य संग्रह - ऐसा गा मी ब्रम्ह ह्या नारायण सुर्वे लिखित काव्य संग्रहातून ही कविता घेतली आहे ।

रचना प्रकार - वास्तव ( सत्य ) चित्र र

"भाकरीचा चंद्र शोधण्यास जिंदगी बरबाद झाली" असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे . कवींनचे संपूर्ण जीवन कामगारांन मध्ये गेले त्या मुळे भाकरी साठी त्यांना किती कष्ट करावे लागत होते हे विदारक सत्य आपल्यासमोर मांडले आहे . अठराविश्व दारिद्र्य ज्यांच्या नशिबी असते त्यांची अवस्था किती भीषण असते हे जीवनातील एक भीषण सत्य कवी ह्या कवितेतून मांडतात . ह्या माणसाच्या शाळेत अनुभवांने लेखकांना कसे शिकवले . त्यांचे आयुष्य ह्या शाळेत तावून सुलाखून निघाले . कष्ट करी माणसाचे आयुष्य चार दिवसाचेच असते दोन दिवस त्यांचे आनंद शोधण्यात जातात आणी उरलेले दोन दिवस दुखा मध्ये जातात.

Similar questions