कविता- या झोपडीत माझ्या
१) प्रस्तुत कवितेचे कवी-
२) कवितेचा विषय-
३) कवितेतून मिळणारा संदेश-
Answers
Answered by
42
1. संत तुकडोजी महाराज
2.भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा संबंध नसतो तर ते आपल्या मनोरचनेवर अवलंबून असते हे त्यांचे मत, आणि ते पटवून सांगणारी ही रचना. आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते पण सुख साधेपणात आहे व त्यातच शांती समाधान मिळते असे त्यांना वाटते.
3.ग्रामीण जनसमूहाचा विकास व सुस्थितीतील ग्रामजीवन हा संत तुकडोजी महाराजांच्या समग्र रचनांचाच पाया आढळतो.
Answered by
6
Answer:
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार
Similar questions